
वर्ष १९८४ ची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. शीख पंथ हा जातीयवादी वा देशद्रोही नाही; मात्र काँग्रेसने स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी जातीयवाद निर्माण केला. पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी हे दलित शीख असल्याचा प्रचार करून काँग्रेसने साक्षात् गुरु गोविंदसिंह यांचा अपमान केला आहे. वर्ष २०१४ पर्यंत शीख आणि त्यांच्या गुरूंचा छळ करणार्या औरंगजेबाच्या नावाने देहलीत एक महामार्ग होता. काँग्रेसने ते नाव कधी पालटले नाही. काँग्रेसने एक प्रकारे शिखांचा अपमानच केला आहे.
देशाचे अधःपतन होण्यामागील कारण
नाव पर्यावरणाचे, उद्दिष्ट भारतविरोधाचे… !
सर्वांना सामावून घेणार्या एकत्र कुटुंबपद्धतीचे लाभ !
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
अध्यात्म समजून घेण्यासाठी सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता !
कर्नाटकात काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार