पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नी प्रदूषण मंडळाची महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस !
नेहमीप्रमाणे प्रदूषण मंडळाची ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे कारवाई !
नेहमीप्रमाणे प्रदूषण मंडळाची ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे कारवाई !
जनतेला आपल्या समस्या लोकप्रतिनिधींसमोर मांडण्यासाठी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करावा लागणे हे दुर्दैवी आहे.
वैध मार्गाने आंदोलन करणार्या हिंदुत्वनिष्ठांना अटक करून मर्दुमकी दाखवणारे पोलीस हे हिंसक धर्मांधांसमोर मात्र नांगी टाकतात, हे लक्षात घ्या !
महानगरपालिकेकडे साठलेला आणि कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता.
‘साखर कारखाने बंद पडले नाहीत, तर बंद पाडले गेले’, असा आरोप करत या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अन्यथा मी माझ्या मार्गाने मी जाईन’, असे सांगत अण्णांनी सत्याग्रह आंदोलनाची चेतावणी दिली आहे.
पुरातत्व खात्याने अतिक्रमण करणार्यांच्या विरोधात खटले प्रविष्ट करून ती अतिक्रमणे पूर्णपणे काढावीत आणि किल्ला पूर्ववत् स्थितीत करावा अन्यथा जनआक्रोशाला . . .
आश्वासन देऊनही साडेचार वर्षांत दवाखान्याची निर्मिती न केल्यामुळे नागरिक संतप्त !
एवढ्या मोठ्या रकमेचा भ्रष्टाचार होईपर्यंत पालिकेचा लेखा विभाग आणि लेखा परीक्षण विभाग काय करत होते ? संबंधितांकडून रक्कम वसूल करुन कठोर शासन करा !
मद्यपींना प्रोत्साहन देऊन त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करणारे सरकार स्वहस्ते जनतेला व्यसनाधीन होण्यास उद्युक्त करून अधोगतीकडे नेत आहे, असेच सामान्य जनतेला वाटते !
आधुनिक वैद्य (डॉ.) अनिल अवचट हे स्वतः पत्रकार होते तरी त्यांनी पत्रकारितेतील व्यावसायिकतेला नकार दिला. आपली पत्रकारिता गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असाहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली.