श्रीक्षेत्र मलंगगडानंतर त्याच्या बाजूचे पहाडेश्वर आणि कार्तिक गणेश पर्वत (जिल्हा ठाणे) बळकावण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !

दिवसेंदिवस धर्मांधांकडून गड आणि पर्वत बळकावण्याचे प्रयत्न होणे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात प्रशासन अन् पोलीस यांना लज्जास्पद !

दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील ‘झेड ब्लॅक’ या उदबत्तीच्या विज्ञापनातून राष्ट्रध्वजाचा अवमान !

प्रजासत्ताकदिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे राष्ट्रद्वेषीच !

रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढे (वय ९५ वर्षे) यांचा देहत्याग !

रहाता (जिल्हा नगर) येथील सनातनच्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी पुरुषोत्तम लोंढे (वय ९५ वर्षे) यांनी २७ जानेवारी २०२२ या दिवशी दुपारी २.२५ वाजता त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळामुळे देहत्याग केला.

निवडणुकांत राष्ट्रहिताचा विचार कधी ?

उमेदवारांच्या घोषणांपासून एका पक्षाने तिकीट नाकारल्यावर लगेच दुसर्‍या पक्षात जाणे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत हेवे-दावे, ज्या परिवर्तनाच्या अपेक्षेने जनता मतदान करते, ते यातून साध्य होते का ? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे !

केंद्र सरकारने वाढवलेले रासायनिक खतांचे दर अल्प करून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा ! – शिवसेनेचे कागल तहसीलदारांना निवेदन

ल्हापूर जिल्ह्यासाठी रब्बी हंगामासाठी १ लाख ७५ सहस्र टन, तर खरीप हंगामासाठी १ लाख ४२ सहस्र टन इतके रासायनिक खत शेतकर्‍यांना लागते. अगोदरच पिकवलेल्या शेतीमालाला दर नाही, अशी स्थिती आहे.

प्रजासत्ताकदिनानिमित्त देवद (पनवेल) येथील ‘सनातन संकुल’मधील बालसाधकांनी काढली प्रबोधन फेरी

२६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने देवद गावातील ‘सनातन संकुल’मधील सनातनच्या बालसाधकांनी उत्स्फूर्तपणे प्रबोधन फेरी काढली. प्लास्टिकचा राष्ट्रध्वज न वापरण्याविषयी या वेळी बालसाधकांनी प्रबोधन केले.

भारतात जीनाच्या नावाने टॉवर कशाला ?

गुंटूर (आंधप्रदेश) येथे जमावबंदीचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी ‘हिंदु वाहिनी’ संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.

गुरुदेव, हिन्दू राष्ट्र लाने में आपने सहयोग दे दिया ।

जयंत अवतार लेकर सारे विश्व का ।
सूत्र दोनों हाथों में आपने पकड लिया ।
ज्ञानगुरु, मोक्षगुरु पद ले लिया ।। शरणु ।।

मंदिर आणि संस्कृती रक्षणासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभे व्हावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मंदिरे ही धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांचा मुख्य उद्देश धर्माचा प्रसार हा आहे. चर्चमध्ये बायबल आणि मशिदीमध्ये कुराण शिकवले जात असेल, तर मंदिरांमध्ये भगवद्गीता शिकवली का जात नाही ?

कलाक्षेत्र राजकारणमुक्त व्हावे !

संभाजी ब्रिगेडची मानसिकता नेहमीच ‘सांस्कृतिक आतंकवाद’ माजवणारी ठरली आहे. ‘आम्ही म्हणू तोच इतिहास आणि आम्ही ठरवू तीच संस्कृती’ असे म्हणणार्‍यांची विकृती या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली.