अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक

श्रीनगर – येथील बंदीपोरा भागात भारतीय सैनिकांनी ३ आतंकवाद्यांना अटक केली. महंमद, इरशाद हुसैन आणि आशिक हुसैन अशी त्यांची नावे असून ते लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचे सदस्य आहेत. त्यांच्याकडून शस्त्रे आणि १० किलो स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. त्यांच्यावर पाकच्या आतंकवाद्यांना साहाय्य केल्याचाही आरोप आहे. या सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा