सातारा जिल्ह्यातील ६ नगरपालिकांमध्ये प्रशासकीय कारभार चालू !
. जिल्ह्यातील सातारा, रहिमतपूर, कराड, फलटण, म्हसवड आणि वाई या नगरपालिका मुख्याधिकार्यांना जिल्हा प्रकल्प संचालक अभिजित बापट यांनी लेखी आदेश दिले आहेत.
. जिल्ह्यातील सातारा, रहिमतपूर, कराड, फलटण, म्हसवड आणि वाई या नगरपालिका मुख्याधिकार्यांना जिल्हा प्रकल्प संचालक अभिजित बापट यांनी लेखी आदेश दिले आहेत.
गिरणी कामगारांच्या घरांविषयी सरकारने कधी, कुठे आणि कशी घरे देणार याविषयी निश्चित धोरण घोषित करावे, अशी मागणी ‘राष्ट्रीय मिल मजदूर संघा’चे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक कंत्राटदारांनी ६० टक्क्यांपर्यंत न करणे हे धक्कादायक आहे ! अशा प्रकारे विलंबाने काम करणार्या ठेकेदारांवर शासनाने काय कारवाई केली तेही सांगणे अपेक्षित आहे !
दोन एजंटानी फोडलेले पेपर काही परीक्षार्थींना ५ ते ८ लाख रुपये घेऊन दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ गुन्हे नोंद झाले असून २८ आरोपींना अटक केली आहे.
वर्तमान स्थितीत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून तथाकथित नववर्ष स्वागतासाठी आजची युवा पिढी मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, सार्वजनिक, ऐतिहासिक ठिकाणे येथे प्रचंड प्रमाणात दारू पिऊन, अभक्ष्य भक्षण करते. या संस्कृतीविरोधी गोष्टी थांबवण्यासाठी व्यापक स्तरावर जागृती करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठीच हा लेखप्रपंच !
यामध्ये अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांनाही पोलिसांनी सहआरोपी केले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी बारमालकांकडून १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला आहे.
‘सामान्यतः पाण्यातील कमळाचे फूल २४ घंटे टवटवीत रहाते ! या ठिकाणी साधकाने देवतेला वाहिलेले फूल २५ घंटे टवटवीत राहिले, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे !
पोलिसांनी २६ डिसेंबरच्या रात्री सापळा लावून १६ लाख रुपयांच्या कोकेनसह एडवर्ड जोसेफ इदेह (वय ३५ वर्षे) या नायजेरियन नागरिकाला अटक केली.
देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला प्रश्न गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापेक्षा काय अपेक्षा ठेवणार ?
महिलांसाठी विशेष बससेवा नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. उभे राहून प्रवास करावा लागतो. महिलांसाठी विशेष सेवा चालू झाल्यास ‘के.एम्.टी.’च्या दृष्टीने, तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.