राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) धरणाच्या द्वाराचे तांत्रिक दुरुस्तीचे काम चालू असतांना द्वार उघडून धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग !
धरणातून साधारणत: ४ सहस्र क्युसेक्स विसर्ग चालू होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणेने वेगाने हालचाल करून धरणाचे द्वार बंद करण्यात यश मिळवले आहे.