भारतात ३३ लाखांहून अधिक बालके कुपोषित !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने केलेली ही प्रगती म्हणायची का ? देशातील बालकांना कुपोषित ठेवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत भारताने केलेली ही प्रगती म्हणायची का ? देशातील बालकांना कुपोषित ठेवणारे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते याला उत्तरदायी आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
‘पुरेशी माहिती न घेताच सनातन संस्थेच्या संदर्भात अशा प्रकारचे खोटे आरोप करून नवाब मलिक यांनी स्वतःचे हसे करून घेऊ नये. त्यांचा हा प्रकार म्हणजे समाजात हिंदु संस्थांविषयी अपसमज पसरवण्याची ही दुष्ट बुद्धी आहे.
असे व्हायला वाराणसी भारतात आहे कि पाकिस्तानात ? उत्तरप्रदेशमधील भाजप सरकारने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी हिंदूंची मागणी आहे ?
भारतात पुढे येणार्या आपत्काळात अत्यावश्यक वस्तूंसाठी अशीच गर्दी झाल्यास आश्चर्य वाटू नये !
सिलिंडरच्या स्फोटाने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या वेळी रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. स्वतःच्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचा गोंधळ उडाला होता.
या पुस्तकातून इस्लामी कट्टरतावादी विचारसरणी समजावण्यात आली आहे. इस्लाम कशा प्रकारे पसरला ? त्याचा उद्देश काय आहे ?, हे सर्व या पुस्तकातून लक्षात येईल.
‘सर्वसाधारण व्यक्ती चूक झाल्यावर सुधारते; मात्र ‘सध्याच्या व्यवस्थेने देशाला रसातळाला नेले आहे’, हे लक्षात घेऊनही भारतातील हिंदू देशाची स्थिती सुधारण्यासाठी सात्त्विक राज्यकर्ते निवडून देत नाहीत.’
सरसंघचालक मोहन भागवत यांचा बंगाल दौरा, घुसखोरी आणि हिंदूंचे धर्मांतर यांमुळे लोकसंख्येचे धर्माधारित असंतुलन ! – सरसंघचालक