हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक सिद्धतेसह साधना करणेसुद्धा आवश्यक आहे ! – सौ. रेवती हरगी, सनातन संस्था
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपण शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सिद्धता करणे आवश्यक आहे.