धन आणि सुखसोयी यांसाठी हपापलेले भ्रष्टाचारी पत्रकार !

‘देशातील जनतेला चुकीची दिशा दिल्याने होणार्‍या हानीमुळे हे पत्रकार समष्टी पापाचे धनी होत आहेत’, हे त्यांना कळले, तरी ‘त्यांना ‘हिंदु धर्म’ कळला’, असे म्हणू शकतो; अन्यथा नावाचे ‘हिंदुत्ववादी’ आणि कर्माने ‘अधर्मी’ ठरले, तर ते पापाचे धनी होणार हे निश्‍चित !’

चीनचा नवीन कायदा आणि भारताची सुरक्षा !

चीनने नवीन कायदा केला आहे. त्याप्रमाणे त्याच्या कह्यात असलेल्या भूमीवर त्याचेच नियंत्रण राहील आणि चीनकडे असलेली भूमी कुठल्याही राष्ट्राला परत केली जाणार नाही. हे कायदे जानेवारी २०२२ पासून लागू होणार आहेत.

पोलिसांच्या गोपनीय शाखेची लज्जास्पद निष्क्रीयता !

सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेच्या (‘डिटेक्टिव्ह ब्रँच’च्या) असमाधानकारक कामगिरीमुळे ती शाखाच विसर्जन करण्याची नामुष्की ओढवली आहे.

धर्मावर श्रद्धा ठेवणारे देश जलद गतीने प्रगती करतात !

धर्म स्वतःच्या नैतिक मूल्यांवर खोलवर प्रभाव टाकतो. तो आमच्या राजकीय विचारांवरही प्रभाव टाकतो. ‘केंब्रिज विश्वविद्यालयाच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, धर्म हा अर्थव्यवस्थेशीही खोलवर जोडलेला असतो.

कार्तिक मासातील (७.११.२०२१ ते १३.११.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

‘५.११.२०२१ दिवसापासून कार्तिक मास चालू झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला सनातनचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा गरम असण्यामागील कारणे !

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना नाक आणि तोंड यांतून उच्छ्वासावाटे बाहेर सोडलेली हवा त्यांच्यासमोर १ – २ सें. मी. अंतरावर अनुक्रमे बोट आणि हाताचा तळवा धरल्यास गरम असल्याचे जाणवते. तसेच नाकावाटे दीर्घ उच्छ्वास सोडल्यास नाकाखालील त्वचेला नकोशी वाटणारी गरमी जाणवते. यामागील कारण येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांप्रती उत्कट भाव असणारी आणि स्वकौतुकाकडे साक्षीभावाने पहाणारी कु. सान्वी धवस !

कु. सान्वी जीतेंद्र धवस हिच्याविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या पू.(सौ.) योया वाले यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली बदलापूर (जिल्हा ठाणे) येथील कु. संस्कृती नीलेश कांबळे (वय ९ वर्षे) !

कार्तिक शुक्ल पक्ष द्वितीया (६.११.२०२१) या दिवशी कु. संस्कृती नीलेश कांबळे हिचा नववा वाढदिवस आहे. त्या निमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.