‘स्टॅलिन’ सरकारच्या वल्गना आणि हिंदूंचे कर्तव्य !

देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे !

काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !

१०० वर्षांपूर्वी मोहनदास गांधी यांच्या पक्षाच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाची घटना लिहिण्यात आली होती. आता त्यात पालट करण्यात येणार असून ‘मद्यपान न करणे’ या नियमात सवलत दिली जाऊ शकते.

हिंदूंनो, या दिवाळीत हे कराच !

कुठले उत्पादन किंवा खाद्यपदार्थ खरेदी करतांना प्रथम त्याच्या वेष्टनावर ‘हलाल’ असे लिहिलेले चिन्ह नाही ना, याची निश्चिती करा आणि तसे असल्यास ते उत्पान खरेदी करू नका आणि संबंधित दुकानदाराचेही प्रबोधन करा !

हिंदूंनो, ‘हलालमुक्त दिवाळी’ साजरी करा !

सर्वांत धक्कादायक म्हणजे आजही धर्मनिरपेक्ष भारतात ‘भारतीय रेल्वे’, ‘पर्यटन महामंडळ’ यांसारख्या सरकारी आस्थापनांतही ‘हलाल प्रमाणित’ पदार्थच दिले जात आहेत.

फटाक्यांमुळे होणारी शारीरिक हानी !

दिवाळीत फटाक्यांमुळे प्रतिवर्षी भारतात ६ सहस्र व्यक्ती दृष्टीहीन होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. बाधित व्यक्तींपैकी ६० टक्के व्यक्ती २० वर्षांखालील असतात. जगात प्रतिवर्षी फटाके आणि शोभेची दारू यांमुळे ५ लाख लोक अंध होतात.

समाज, राष्ट्र आणि धर्म यांना सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याचा संदेश देणारी दीपावली हवी !

आपला समाज, राष्ट्र आणि धर्म हे अंधारात खितपत पडले आहेत; म्हणूनच समाजाला अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे सर्वांगीण अभ्युदयाकडे नेण्याची आवश्यकता आहे.

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखून दीपावली आदर्शरित्या साजरी करा !

अध्यात्मशास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे. म्हणून देवतांची विटंबना झाल्याने देवतांची अवकृपा होते, तसेच राष्ट्रपुरुषांचाही अवमान होतो. म्हणून देवता किंवा राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची विटंबना रोखा !

फटाके वाजवल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम जाणा !

‘भजन, आरती किंवा सात्त्विक नाद यांमुळे चांगल्या शक्ती किंवा देवता येतात, तर फटाके आणि तामसिक आधुनिक संगीत यांमुळे वाईट शक्ती आकर्षिल्या जातात. वाईट शक्तींमधील तमोगुणाचा परिणाम मानवावर होतो आणि त्याची वृत्तीही तामसिक होते.

हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे व हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ उपलब्ध !