हिंदूंनो, या दिवाळीत हे कराच !

  • मॅकडोनाल्ड आणि डॉमिनोजचे खाद्यपदार्थ यांच्यावर बहिष्कार घाला !
  • चिनी आस्थापनांच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला !
  • कुठले उत्पादन किंवा खाद्यपदार्थ खरेदी करतांना प्रथम त्याच्या वेष्टनावर ‘हलाल’ असे लिहिलेले चिन्ह नाही ना, याची निश्चिती करा आणि तसे असल्यास ते उत्पान खरेदी करू नका आणि संबंधित दुकानदाराचेही प्रबोधन करा !

(संदर्भ – दैनिक ‘सनातन प्रभात’ २८.१०.२०२१)