हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे व हिंदु संस्कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ उपलब्ध !

ऐन दिवाळीत हिंदूंवर झालेले आघात !

हिंदूंचे सणही दहशतीखाली साजरे करावे लागतात. वर्ष २००५ मध्ये ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला राजधानी नवी देहलीमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ६२ जण ठार झाले होते.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग, भावसत्संग, बालसंस्कारवर्ग, धर्मसंवाद

वेदकाळापासून चालू असलेली दिवाळी !

वेदकाळात मूळ हिंदु धर्मानुसार वर्षप्रतिपदा (गुढीपाडवा), श्री गणेशचतुर्थी, दसरा, दीपावली आणि हुताशनी (होळी) हे फक्त ५ उत्सव होते. या उत्सवांचे त्या काळी पुष्कळ महत्त्व होते. दिवाळी हा मानवाचा दयास्वरूप सण आहे.

आकाशकंदिलाचा आकार सात्त्विक का हवा ?

लंबगोल आकाराच्या आकाशकंदिलात आकारत्व विहिनता प्राप्त झालेली असल्यामुळे तमोगुणी शक्तींना या प्रकारच्या कंदिलातून तमोगुणाचे प्रक्षेपण करता येत नाही. या कंदिलातून सात्त्विकतेचे प्रक्षेपण होते.

संतांना अपेक्षित असते, ती आत्मज्योत प्रज्वलित करणारी दीपावली !

दिवाळी आबालवृद्धांच्या आनंदाचा महास्रोत आहे. संतांचा आत्मानंद हा सर्वांत मोठा आनंद आहे. त्याची तुलना इतर आनंदाशी होऊ शकत नाही. तो आत्मिक आनंद म्हणजेच त्यांच्या दृष्टीने दिवाळी आहे !

तेल-वातीच्या पणत्यांचे स्थान आजही अढळ !

दिवाळी वा इतर धार्मिक सण आणि समारंभात निरांजन अन् समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे, ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे.

‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांपेक्षा दीपावलीच्या पहाटे धर्मशास्त्रानुसार कृती करा !

‘दिवाळी पहाट’सारख्या गीतगायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यापेक्षा परंपरागत धर्मशास्त्रानुसार दीपावली साजरी करून धर्माचरण करणे अपेक्षित आहे. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी किंवा अशा कार्यक्रमांसाठी संपूर्ण दिवस किंवा अन्य दिवसही असतात.