उटणे लावण्याची योग्य पद्धत काय ?

उटणे हे रजोगुणी तेजोमय असल्याने ते अंगाला लावतांना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने बोटांच्या अग्रभागाचा अंगाला स्पर्श करून थोडेसे दाबून लावावे.

खरी दिवाळी कोणती ?

‘अंतःकरणात ज्ञानदीप प्रज्वलित करणे’, हीच खरी दिवाळी ! ज्ञान म्हणजे केवळ माहिती ! ‘झालेल्या ज्ञानाप्रमाणे सदाचरणाने जगणे’, हीच खरी दिवाळी होय.’

फटाके वाजवतांना होणारे सूक्ष्मातील दुष्परिणाम दर्शवणारे चित्र !

आकर्षण शक्ती फटाक्यांमधून प्रक्षेपित होत असल्यामुळे व्यक्तीतील शक्ती, उदा. प्राणशक्ती, तसेच वातावरणातील काळी शक्ती फटाक्यांकडे आकृष्ट होते.

कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घ्या !

‘कृत्रिम रोषणाईचे सूक्ष्मातून काय परिणाम होतात’, हे लक्षात घेऊया आणि ती करणे टाळूया !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पणत्यांतून वातावरणात झालेले विभिन्न रंगांच्या प्रकाशवलयांचे प्रक्षेपण !

दिव्याच्या प्रकाशात विशिष्ट रंग आणि विशिष्ट सूक्ष्म स्पंदने संयुक्तपणे कार्यरत झाल्यामुळे किंवा त्या वस्तूतून वातावरणात तिच्या स्पंदनांप्रमाणे त्या त्या रंगांच्या प्रकाशाचे प्रक्षेपण होत असते.

रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवलेली काही सूत्रे

कु. संध्या माळी यांना रांगोळीच्या आकारांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे या लेखात दिली आहेत.

ईश्वराकडून थेट चैतन्य आणि मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

आजपासून वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’