त्रास देणार्‍या सावंतवाडी तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षकावर कारवाई न झाल्यास काम बंद आंदोलन करणार ! – महिला कृषी साहाय्यकांची चेतावणी

अशी चेतावणी का द्यावी लागते ? तक्रारी येऊनही पर्यवेक्षकावर कारवाई न करणारे कृषी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी या स्थितीला तेवढेच उत्तरदायी आहेत !

तुम्ही पूर्ण देहली शहराचा श्‍वास गुदमरून टाकला आहे !

सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावर आंदोलन करणार्‍या शेतकरी संघटनांना फटकारले !

काश्मीरमध्ये एक आतंकवादी ठार

सुरक्षादलाकडून ‘येथे आणखी आतंकवादी लपले आहेत का ?’, हे शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे.

अदानी आस्थापनाला श्रीलंकेत ‘कंटेनर टर्मिनल’ (साहित्य साठवण्यासाठीचे मोठे केंद्र) उभारण्याचे कंत्राट

चीनकडून उभारण्यात येणार्‍या बंदराच्या जवळच ‘टर्मिनल’ असणार !

पेशावर (पाकिस्तान) येथे शीख डॉक्टरची गोळ्या घालून हत्या

पाकच्या समर्थनातून भारतात आतंकवादी कारवाया करणारे खलिस्तानी यावर का तोंड उघडत नाहीत ? कि पाकमध्ये शिखांचा वंशसंहार होणे त्यांना मान्य आहे ?

अयोध्येच्या जवळील गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होणारा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न उघड : ४० जण कह्यात

हिंदूंची धार्मिक नगरी असलेल्या अयोध्येच्या परिसरात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून  असे धाडस करण्यात येते, हे हिंदूंना लज्जास्पद !

तमिळनाडूतील मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी ४ मासांत अतिक्रमणमुक्त !

तमिळनाडूमध्ये नास्तिकतावादी द्रमुक सरकार असतांना ४ मासांत मंदिरांची भूमी अतिक्रमणमुक्त होऊ शकते, तर अन्य राज्यांतील सरकारांकडून असा प्रयत्न का केला जात नाही ?

आसामच्या लोकसंख्येची धर्मनिहाय रचना पालटून वर्ष २०५० पर्यंत सत्ता मिळवण्याचा धर्मांधांचा प्रयत्न ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

राज्यात भाजपचे सरकार असतांना धर्मांधांकडून असा प्रयत्न होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

चीनच्या अतिक्रमणाच्या विरोधात नेपाळी नागरिकांकडून आंदोलन

अशा प्रकारची आंदोलने करून चीनवर त्याचा काही परिणाम होणार नाही. त्यापेक्षा जनतेने नेपाळच्या सरकारवर दबाव निर्माण करून त्याला चीनविरोधी भूमिका घेण्यास भाग पाडले पाहिजे !

पाकमध्ये हिंदू तरुणाचे धर्मांतर करून अपहरण !

पाकमधील हिंदूंचे रक्षण करण्याविषयी भारत सरकार कधी पुढाकार घेणार ?