काश्मीरमध्ये एक आतंकवादी ठार

प्रातिनिधिक छायाचित्र

शोपिया (जम्मू-काश्मीर) – येथे १ ऑक्टोबर या दिवशी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत एक आतंकवादी ठार झाला. सुरक्षादलाकडून ‘येथे आणखी आतंकवादी लपले आहेत का ?’, हे शोधण्यासाठी शोधमोहीम चालू केली आहे.