हिंदुद्रोही आस्थापनांवर बहिष्कारच हवा !

‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’ (चेहरा उजळण्यासाठीची पावडर) या उत्पादनासाठी प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात लढा देणारे कै. बिनिल सोमसुंदरम् !

कै. बिनिल सोमसुंदरम् यांचा गोवा येथील अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सक्रीय सहभाग

समाजाने धर्माचरण केल्यास आजही महिलांना रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल ! – नरेंद्र सुर्वे

आपल्यालाही श्रीरामासारखा आदर्श राजा हवा असेल, तर आपल्यालाही धर्माचरण आणि साधना करायला हवी. तसे झाले तर केवळ श्रीराम मंदिराच्या उभारणीचे नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर ‘रामराज्य’ आणि रामराज्याप्रमाणे निर्भयता अनुभवता येईल.

पैगंबरांविषयी माहिती देणारे साप्ताहिक देण्याच्या निमित्ताने सनातनच्या आश्रमात येऊन माहिती काढू पहाणारे कावेबाज धर्मांध !

१९ ऑक्टोबर म्हणजे ‘ईद’च्या दिवशी सकाळी ११.३० वाजता तीन धर्मांध सनातन संस्थेच्या एका राज्यातील एका आश्रमात दुचाकीवरून आले. तेथे स्वागतकक्षात असणार्‍या साधिकेला त्यांनी इस्लामविषयी माहिती देणारे त्यांचे साप्ताहिक दिले.

मंदिरांवरील आक्रमणास मूर्तीपूजेला विरोध आणि जिहादी विचारसरणी कारणीभूत ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, प्रवक्ते, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

महंमद बिन कासीम याने पहिल्यांदा मंदिरावर आक्रमण केले. त्या वेळेपासून मंदिरांवर जिहादी आक्रमण होत आहे.

काँग्रेस आणि हिंदू यांनी हिंदूंचा मोठा पक्ष निर्माण केला असता, तर भारताची फाळणी टळली असती ! – उदय माहुरकर, भारताचे माहिती आयुक्त

भारत आणि काँग्रेसी यांना सावरकरांनी प्रत्येक वेळी सांगितले की, मुसलमानांचे तुष्टीकरण म्हणजे देशाच्या अखंडत्वाला धोका आहे. भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल.

कुठे ‘मनोलय आणि बुद्धीलय कसा करायचा ?’, हे शिकवणारा हिंदु धर्म, तर कुठे बुद्धीलाच सर्वश्रेष्ठ मानणारे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘हिंदु धर्मात ‘प्रत्येक व्यक्तीचा उद्धार व्हावा’, या उद्देशाने नियम आणि कृती सांगितल्या आहेत. हे सर्व शास्त्र कोण्या व्यक्तीने सांगितलेले नसून विविध ग्रंथांमध्ये दिलेले आहे.

सौ. रुक्ष्मणी किरीट कापडिया (वय ७५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

८.१०.२०२१ या दिवशी तिला स्वप्नात दिसले, ‘श्रीकृष्णाने तिला प्रसाद आणि तुपाचा मोठा दिवा दिला.’

विनम्र, सतत शिकण्याच्या स्थितीत राहून अखंड भावावस्थेत रहाणारे सनातनचे २३ वे व्यष्टी संत पू. विनायक रघुनाथ कर्वेमामा (वय ८२ वर्षे) !

‘आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी (२४.१०.२०२१) या दिवशी मंगळुरू सेवाकेंद्रातील सनातनचे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कृतीतून शिकायला मिळालेली सूत्रे त्यांच्या चरणी समर्पित करते.