बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची संतप्त हिंदूंची पंतप्रधानांकडे मागणी  

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांविषयी सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प का आहेत ? एरवी राजकारण करण्यासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणारे, आंदोलने करणारे राजकारणी हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्‍न येतो, तेव्हा मौन का पाळतात ?

विविध आस्थापनांच्या दिवाळीनिमित्तच्या विज्ञापनांत ‘कुंकू’ न लावलेल्या ‘मॉडेल्स’ दाखवून हिंदु धर्मशास्त्राला डावलण्याचा प्रकार !

आस्थापनांच्या हिंदुद्रोही प्रकाराला ‘#NoBindiNoBusiness’ या हॅशटॅगचा वापर करत हिंदुत्वनिष्ठ लेखिका शेफाली वैद्य यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

भगवती, दवर्ली (मडगाव) येथे श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात ईद-ए-मिलादच्या निमित्ताने झेंडा लावल्याने तणाव !

मंदिर परिसरात ईदचा झेंडा लावणे, हा धर्मांधांचा उद्दामपणाच ! तो काढायला सांगितल्यावर आक्रमण करणारे धर्मांध किती हिंसक आहेत, ते यातून दिसून येते.

‘डाबर’ आस्थापनाकडून ‘करवा चौथ’च्या अवमान करणार्‍या विज्ञापनाविषयी क्षमायाचना

अशी वरवरची आणि संतापजनक क्षमायाचना करणार्‍या ‘डाबर’ आस्थापनावर हिंदूंनी बहिष्कार टाकल्यासच म्हणजेच त्यांची आर्थिक गळचेपी केल्यासच ते अन् त्यांच्यासारखी हिंदुद्वेषी आस्थापने सुतासारखी सरळ होतील, हे लक्षात घ्या !

रशियामध्ये एकाच दिवसात ३५ सहस्र ६६० जण कोरोनाबाधित !

रशियात दिवसभरात १ सहस्र ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत २ लाख ३० सहस्र ६०० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानच्या विजयानंतर देशातील काही मुसलमानबहुल भागांमध्ये फोडण्यात आले फटाके !

दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावर बंदी; मात्र पाकच्या विजयानंतर ते फोडलेले चालते, हा दुटप्पीपणा का ? – माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग

२२ कोटी मुसलमान आता अल्पसंख्य नाहीत !  

‘रहमान खान यांचा हा सल्ला मुसलमान ऐकतील आणि त्यानुसार वागतील, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल’, असाच विचार भारतियांच्या मनात येणार !

पंजाबमध्ये विद्यापिठांच्या वसतीगृहातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

‘टी-२०’ विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकसमवेतच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर येथील ‘भाई गुरदास इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी’च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या वसतीगृहात काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे काही व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहेत.

(म्हणे) ‘विजयासाठी भारतातील मुसलमानांच्या प्रार्थनाही पाठीशी होत्या !’

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे ‘हिंदु विरुद्ध मुसलमान’ असे युद्ध असल्याचेच पाकच्या गृहमंत्र्यांना सुचवायचे आहे, हे लक्षात घ्या ! यातूनच त्यांची धर्मांध मानसिकता स्पष्ट होते.