समष्टी सेवेची तीव्र तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेले ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे संत पू. देयान ग्लेश्चिच !
‘पू. देयान ग्लेश्चिच यांच्यात असलेल्या अनेक गुणांमुळे आम्हाला प्रतिदिनच त्यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. त्यांचे गुणवर्णन करण्यासाठी योग्य शब्द नाहीत, तरीही त्यांच्याविषयी सांगण्याचा प्रयत्न करत आहे.