भारतीय सहिष्णुतेवर प्रश्न उपस्थित करणार्यांना चाप !
अमेरिकेच्या ‘प्यू रिसर्च सेंटर’ने भारतातील सहिष्णुता धार्मिक सलोखा, स्वातंत्र्य आणि जातीपंथातील विविध मतांचा ऊहापोह करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. याविषयी दैनिक ‘तरुण भारत’च्या गोवा आवृत्तीमध्ये पी. कामत यांच्या प्रसिद्ध झालेल्या लेखाचा संकलित भाग आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.