मुंबईत अवैधपणे पैसे वसूल करणार्‍या ‘क्लीनअप मार्शल’वर गुन्हे नोंद करणार ! – महापौर

सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी न घातल्यास प्रत्येकी २०० रुपये दंड आकारण्याचे अधिकार ‘क्लीनअप मार्शल’ला दिले आहेत; परंतु ते अनेकांना दंडाची पावती न देता त्यांच्याकडून १०० ते १५० रुपये घेतात आणि त्यांना सोडून देतात.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना २३ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी समन्स !

त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी किरीट सोमय्या यांना न्यायालयात उपस्थित रहावे लागणार आहे.

मुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना २ सहस्र ६७५ जणांचा मृत्यू !

हे अपघात रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पादचारी पूल उभारण्यावर भर देण्यात आला आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, तसेच गडावरील मंदिरे आणि योद्ध्यांची स्मारके यांचा जीर्णाेद्धार व्हावा !

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील नगरपरिषदेचा ठराव

शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांचे मंदिर ७ ऑक्टोबरपासून दर्शनासाठी होणार खुले !

दर्शनासाठी प्रतिदिन ९ ‘ऑनलाईन’ पास देण्यात येणार !

देवद-सुकापूर गावांना जोडणार्‍या पुलाच्या कामास संमती !

नवीन पुलाचे बांधकाम झाल्यामुळे येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.

असा निर्णय संपूर्ण देशातील मंदिरांसाठी हवा !

हिमाचल प्रदेशमधील मंदिरे, शक्तीपिठे आणि धार्मिक संस्था यांना अर्पण मिळणारा पैसा, सोने, चांदी आता अहिंदूंवर खर्च करण्यास प्रतिबंध घातला आहे. तसेच मंदिरांसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी केवळ हिंदूच असणार आहेत.

पोलीस विभागातील परिवर्तन आणि ईश्वरी अधिष्ठानाची आवश्यकता !

वरपासून खालपर्यंत सर्व व्यवस्था किडलेली आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यामुळे या भ्रष्ट व्यवस्थेला कुणाचेच भय राहिलेले नाही. सर्व व्यवस्था पालटायची असेल, तर पोलीस विभागापासूनच प्रारंभ करावा लागेल. भ्रष्ट पोलीस कर्मचार्‍यांना खड्यासारखे बाजूला काढून उर्वरित चांगल्या कर्मचार्‍यांना घडवावे लागेल. त्यासाठी आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसलेले मठाधिपती होण्याच्या लायकीचे आहेत का ?

सर्वधर्मसमभाव मानणारे अनेक मठाधीश हिंदूंच्या बाजूने उभे रहात नाहीत.