अफगाणिस्तानातून काश्मीरमध्ये आतंकवाद पसरण्याचा धोका ! – भारतातील रशियाचे राजदूत

अशी भीती वाटते, तर रशिया तालिबानचा उघड विरोध का करत नाही ?

काबुलमध्ये पाकिस्तानच्या विरोधात मोर्चा काढणार्‍यांना रोखण्यासाठी तालिबान्यांकडून हवेत गोळीबार

यातून तालिबान्यांचे पाकिस्तानप्रेम अधिक स्पष्ट होते ! तालिबानला साहाय्य करणार्‍या पाकच्या विरोधात जगातील एकही देश तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

‘ब्राह्मणांना तुमच्या गावात येऊ देऊ नका’, असे आवाहन करणारे छत्तीसगडचे काँग्रेसी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक !

अशा जातीद्वेषामुळेच भारतातील जातपात अद्याप संपुष्टात येऊ शकलेली नाही. जातपात नष्ट करण्यासाठी अशा प्रकारची सूडबुद्धीची मानसिकता प्रथम नष्ट करणे आवश्यक !

‘इस्लाम’ परकीय आक्रमकांसमवेत भारतात आला’, हा इतिहास आहे तसा सांगणे आवश्यक ! – मोहन भागवत, सरसंघचालक, रा.स्व. संघ

मुसलमान समाजातील समजूतदार आणि विचारी नेत्यांनी आततायी अन् उथळ वक्तव्यांचा विरोध करायला हवा. त्यांना हे काम दीर्घकाळ आणि प्रयत्नपूर्वक करावे लागेल. ही आपल्या सर्वांची मोठी परीक्षा असून त्यासाठी अधिक काळ द्यावा लागेल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’

नागपूर येथे बुरखाधारी महिलांनी हिंदु तरुणींना घालायला लावला हिजाब !

महाराष्ट्राच्या उपराजधानीत असा प्रकार घडणे हिंदूंना लज्जास्पद !

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

अन्य पंथीय स्वत:च्या श्रद्धास्थानांचा असा अवमान कदापि करत नाहीत, हे लक्षात घेतले पाहिजे !

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार प्रदान

भारतीय नौदलाचा हवाई विभाग देशसेवेच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने हा एक मोठा ऐतिहासिक दिवस आहे.

वस्तू आणि सेवा कर भरण्याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी श्रीकृष्ण-अर्जुन संवादाचा विडंबनात्मक वापर !

इतर धर्मातील श्रद्धास्थानांचे अशा प्रकारे विडंबन केले असते, तर एव्हाना त्यांनी कायदा हातात घेऊन संबंधितांना जाब विचारला असता

‘ऑनलाईन’ माध्यमातून आर्थिक फसवणूक करणार्‍या १४ जणांना झारखंडमधून अटक

देहली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने झारखंडच्या जामताडा येथून लोकांची ‘ऑनलाईन’ माध्यमांतून आर्थिक फसवणूक करणार्‍या १४ गुन्हेगारांना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार अल्ताफ आणि गुलाम अन्सारी यांचाही समावेश आहे.