बहुतांश मदरशांतून जिहादी आतंकवादी घडवले जातात, असे अनेकदा उघडकीस आले आहे. बहुतांश मदरशांमध्ये मुलांवर बलात्कार केले जातात, मुलांवर अत्याचार केले जातात. अशा घटना उघडकीस आल्याने मदरशांना राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचे दिले जाणारे अनुदान आता कायमचे बंद केले जावे, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक

अलीगड (उत्तरप्रदेश) – येथील एका मदरशामध्ये ६ वर्षांच्या एका मुलाला जाड लोखंडी साखळीने बांधल्याचे, तसेच ४ मुलांच्या हातात बेड्या घातल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. याविषयी पोलिसांना माहिती मिळाल्यावर पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत. त्यांनी मदरसा चालक फहीमुद्दीन याला कह्यात घेऊन त्याची चौकशी चालू केली आहे. ही घटना अलीगडच्या मोहल्ला लाडिया या परिसरातील आहे. स्थानिकांच्या मते, या मदरशाचा मौलाना (इस्लामी विद्वान) अतिशय कडक आणि क्रूर आहे. तो अनेकदा मुलांना मारहाणही करतो.
बच्चों के पैरों में बंधी जंजीर का वीडियो हुआ वायरल, मदरसा संचालक को पुलिस ने हिरासत में लिया ! #Aligarh #CrimeNews #UPPolicehttps://t.co/V6wfiuTShu
— Zee News Crime (@ZeeNewsCrime) September 28, 2021
राज्यपालांची ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालया’ला भेट !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !