आतंकवादमुक्त भारत केव्हा ?

आतंकवादी कारवाया करण्यासाठी पाकचे नाव कुप्रसिद्ध आहेच; मात्र त्याच्या कारवायांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती रोखण्यासाठी चर्चा, परिषदा यांद्वारे चेतावण्या देण्याच्या पलीकडे काही कृती होत नाही, ही खेदजनक गोष्ट आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला सिमेंटचे रस्ते करण्यासाठी १३० कोटी रुपयांचा निधी मिळावा !

स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचे निवेदन

हिंदूंसाठी बोध !

गात कुठेही इस्लामविरोधी घटना घडली की, भारतातील मुसलमान त्याचा निषेध करण्यासाठी पुढे येतात. सौदी अरेबियात मदिना येथे चित्रपटगृहे उभारण्याच्या निर्णयाला रझा अकादमीने विरोध केला आहे. रझा अकादमीच्या वतीने नुकताच मुंबईत मोर्चा काढण्यात आला.

कराड येथे टीव्ही चोरीच्या प्रकरणी २ जणांना कह्यात घेतले !

कराड शहर पोलीस ठाण्याचे हवालदार संजय लादे यांनी टीव्ही चोरीच्या प्रकरणी २ संशयितांना गजाआड केले आहे. लादे हे खासगी कामानिमित्त न्यायालय परिसरात गेले असता त्यांना २ युवक संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसून आले.

बंद पुकारून देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणार्‍यांवर कारवाई करा !

कृषी कायद्यांच्या विरोधात ४० शेतकरी संघटनांनी २७ सप्टेंबरला ‘भारत बंद’चे आवाहन केले आहे. काँग्रेस, बसप या राजकीय पक्षांसह बंगाल, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि केरळ येथील सरकारांनी बंदला समर्थन दिले आहे.

मुसलमानांना कधीच न विसरणार्‍या ममता बॅनर्जी !

‘बंगाल भारताचे रक्षण करील. त्याला ‘पाकिस्तान’ किंवा ‘तालिबान’ होऊ देणार नाही; कारण ही रवींद्रनाथ टागोर आणि राष्ट्रीय कवी नझरुल इस्लाम यांची भूमी आहे.’

‘सामाजिक माध्यमांवरून धर्माविषयीची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही’, हे पोलिसांना कळत कसे नाही ?

‘सामाजिक माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे ‘सामाजिक माध्यमांवरून अशी पोस्ट काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊलींनी सापशिडीच्या माध्यमातून मोक्षपट उलगडणे !

संत ज्ञानेश्वरांचे विचार आणि तत्त्वज्ञान जसे कालातीत आहेत, तसे त्यांनी लावलेला एक शोधही अजरामर आहे, तो म्हणजे सापशिडीचा खेळ ! या खेळाची निर्मिती संत ज्ञानेश्वरमाऊली यांनी केली आहे, असे सांगितल्यास विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे.