सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)

नामजप सत्संग : ‘पितृपक्ष आणि श्राद्धविधी’ विशेष सत्संग मालिका (भाग १०)
भावसत्संग : भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार
धर्मसंवाद : श्राद्ध केवळ कर्मकांड नाही, तर धर्मविज्ञान ! (भाग ५)

कलियुगात स्वभावदोष निर्मूलन सर्व प्रकारच्या साधनांचा पाया !

‘पूर्वीच्या युगांत साधना म्हणून नामस्मरण करायचे. त्या काळी लोक सात्त्विक असल्यामुळे त्यांना नामजप करणे शक्य असायचे.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. मोहन चतुर्भुज आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अधिवक्ता चारुदत्त जोशी यांच्या आजारपणाची वार्ता कळल्यावर अन् त्यांच्या निधनानंतर साधिकेला सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये !

चतुर्भुजकाकांची प्रकृती गंभीर झाली आहे’, असे मला समजले. तेव्हा सनातन संस्थेच्या एका प्रसिद्धी पत्रकावर असलेल्या ‘गुरु शिष्याचा हात पकडून त्याला मोक्षापर्यंत घेऊन जात आहेत’, या चित्राचे मला दर्शन झाले.

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ?

म्हणे गीता सांगते त्यावर विश्वास का ठेवावा ? मग नका ठेवू ना ! हे बघा, परमसत्य जाणण्याचे दोन उपाय आहेत. एक तर दुसरे सांगतात त्यावर विश्वास ठेवा; नाही तर स्वतः शोधून काढा.

सनातनच्या रामनाथी आश्रमात कालसर्प विधीच्या वेळी सौ. वैशाली मुद्गल यांना झालेले विविध त्रास आणि त्यावर नामजपादी उपायांनी केलेली मात

‘२६.२.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात कालसर्प विधी करण्यात आला. त्या वेळी नामजपाला बसल्यावर मला पुष्कळ दाब जाणवत होता. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचा ‘तोंडवळा बघू नये’, असे मला वाटत होते. विधी चालू झाल्यावर थोड्या वेळाने मला आध्यात्मिक त्रास होऊ लागला; म्हणून मी बाहेर स्वागतकक्षाच्या येथे जाऊन उभे राहिले.

श्री. किरण कुलकर्णी यांना त्यांच्या मातोश्री कै. श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांनी केलेली साधना आणि त्यांचे आजारपण यांविषयी जाणवलेली सूत्रे

श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१.५.२०२१ या दिवशी निधन झाले. श्री. किरण कुलकर्णी यांनी त्यांच्या आईची गुणवैशिष्ट्ये आणि आईच्या आजारपणात त्यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील सनातनचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांनी त्यांचे वडील (कै.) भालचंद्र कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांच्या आजारपणात आणि निधनाच्या वेळी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न !

कागल (जिल्हा कोल्हापूर) येथील शिवसेनेचे शहरप्रमुख आणि सनातनचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांचे वडील भालचंद्र विनायक कुलकर्णी (वय ८२ वर्षे) यांचे ४.१.२०२० या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. वडिलांच्या आजारपणात श्री. किरण कुलकर्णी यांनी साधनेच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना झालेले लाभ यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नचिकेत पराग भोपळे (वय ५ वर्षे) !

चि. नचिकेत पराग भोपळे यांच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या आईला त्याच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

गुरुमाऊली साधकांची सर्वतोपरी काळजी घेत असल्याविषयी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मेघशाम आंबेकर यांना आलेली प्रचीती !

देवाला ‘पुढे काय होणार आहे ?’, हे सर्व ज्ञात असल्याने तो कठीण प्रसंग घडण्यापूर्वीच योग्य ती सिद्धता करून ठेवतो आणि साधकांचे त्रास दूर करतो. आपली गुरुमाऊली सर्व साधकांची सर्वतोपरी काळजी घेते.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथील प.पू. घडशी महाराज यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या आश्रमात ‘कालसर्पशांती’ हा विधी करतांना आणि केल्यानंतर आलेल्या अनुभूती

२१ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पितृपक्ष आहे. त्या निमित्ताने…