‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग पाहून स्वत:त पालट करणारी ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची कै. (कु.) तनिष्का म्हात्रे (वय ११ वर्षे) !
कु. तनिष्का (वय ११ वर्षे) ही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित ‘ऑनलाईन बालसंस्कारवर्ग’ नियमित पहात असे. ते पाहू लागल्यावर तिच्यात चांगले पालट झाले.