पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमधील गैरव्यवहाराच्या चौकशीचे जिल्हाधिकारी यांचे आदेश !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या गैरव्यवहाराच्या संदर्भात ‘श्री महालक्ष्मी भक्त समिती’चे श्री. प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.

वांद्रे-कुर्ला संकुल पूल दुर्घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार ! – एकनाथ शिंदे

घायाळ कामगारांच्या उपचारांचा व्यय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे.

राज्यात दिवसभरात ४ सहस्र ४१० रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ सहस्र ३८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

हिंदूंना न्यायालयाकडून अपेक्षा !

राजकीय पातळीवरही हिंदुहिताचे नेतृत्व मिळण्यापासून हिंदू विन्मुख राहिले आहेत. अशा स्थितीत हिंदूंना एकमेव दिलासा काय तो न्यायालयीन निर्णयांद्वारेच मिळत आहे. गेल्या काही दिवसांत, तसेच काही वर्षांपूर्वीही मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी मंदिरांच्या संदर्भातील दिलेले हिंदुहिताचे निर्णय हिंदूंसाठी आशादायी आहेत.

कोल्हापूर शहरातील राजाराम चौकातील श्री गणेशमूर्तीवरील दीड किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी !

चोरट्यांनी १ सहस्र २६० ग्रॅम वजनाचे चांदीचे तोडे, २०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या खड्याच्या ४ अंगठ्या, असे एकूण ६८ सहस्र ६२० रुपये मूल्याचे दागिने चोरून नेले.

अशा आतंकवाद्यांना तात्काळ फाशीची शिक्षा करा !

मुंबईतील जोगेश्वरी येथून झाकीर नावाच्या आतंकवाद्याला अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या लोकलगाड्यांवर विषारी वायूच्या साहाय्याने आक्रमण करण्याचा कट झाकीर याने आखल्याची माहिती उघड झाली आहे.

भारतातील तिसर्‍या इयत्तेतील ७५ टक्के मुलांना बेरीज आणि वजाबाकी येत नाही !

देशातील शिक्षणाची ही विदारक स्थिती असून ती पालटल्याविना देशाची युवा पिढी सक्षम कशी  होणार ? जर युवा पिढी सर्वार्थाने सक्षम झाली, तर भारत महासत्ता होऊ शकतो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !

आध्यात्मिकतेचा वारसा असेपर्यंत जगातील कोणत्याही शक्तीला भारताचा विनाश करणे अशक्य !

भारताचा आत्मा म्हणजे धर्म आहे. आध्यात्मिकता आहे म्हणूनच भारताचे पुनरुत्थानसुद्धा धर्माद्वारेच होईल. भारताचे प्राण धर्मातच सामावले आहेत.

सनातनचे अध्यात्मावर आधारलेले मराठी व्याकरण !

या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. आजच्या लेखात आपण ‘हिंदु’ हा शब्द धर्म, संघटना, व्यक्ती आदी विविध संदर्भांत लिहितांना त्याचे अंत्य (शेवटचे) अक्षर व्याकरणदृष्ट्या कसे लिहावे ?’, हे जाणून घेऊ.

सनातन संस्थेच्या कार्याला विरोध न करता साहाय्य करणारे एका तालुक्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी ! 

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.