निपाणी (जिल्हा बेळगाव) येथील नागरिकांनी श्री गणेशमूर्ती दानाकडे पाठ फिरवली !

मागील वर्षी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात श्री गणेशमूर्ती दान केल्या होत्या; मात्र पालिका प्रशासनाने श्री गणेशमूर्ती कचरा गाडीतून नेऊन पट्टरकुडी परिसरातील कचरा डेपोमध्ये ठेवल्या होत्या.

हिंदु धर्माला अपकीर्त करण्यासाठी साम्राज्यवाद्यांचे दुष्प्रचाराचे तंत्र ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ : साम्यवाद्यांचे हिंदुद्वेषी प्रचाराचे षड्यंत्र’ या विषयावर ‘जम्बू टॉक्स’ यू ट्यूब चॅनलवर मुलाखत

कॅसिनो आणि ‘नाईट क्लब’ २० सप्टेंबरपासून ५० टक्के क्षमतेने चालू करा ! – कोरोनासंबंधी कृती दलाची शासनाला शिफारस

कृती दल समितीचे सदस्य डॉ. शेखर साळकर म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने समितीने शासनाला आर्थिक उलाढालीसंबंधी सर्व व्यवसाय चालू करण्याची शिफारस केली आहे. कॅसिनो, ‘नाईट क्लब’, पार्ट्या आदी ५० टक्के क्षमतेने आणि कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करून चालू कराव्यात.

अनिल देशमुख यांचे स्वीय साहाय्यक संजीव पलांडे निलंबित

पलांडे हे अपर जिल्हाधिकारी असून त्यांना २६ जून २०२१ ला अटक करण्यात आली आहे.

रामनाथ (अलिबाग) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणार !

येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वायंगणी (मालवण) येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांचा ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ देऊन गौरव

वेदमूर्ती मुरवणे गुरुजी गेली अनेक वर्षे वायंगणी येथे गुरुकुल पद्धतीने संस्कृतचे अध्यापन करत आहेत.

हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी केर्ले (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा श्री गणेशमूर्ती दानाचा डाव उधळून लावला !

हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांचा आदर्श ठेवून प्रत्येकाने श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होण्यासाठी प्रयत्न करा !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे श्री साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी

साईसंस्थानच्या १७ विश्वस्तांपैकी १२ जणांची सूची सरकारने घोषित केली आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने घरच्या घरी श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अमोनियम बायकार्बोनेट जवळच्या क्षेत्रिय कार्यालयामध्ये तसेच श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रांवर देण्याचा धर्मद्रोही निर्णय !

अमोनियम बायकार्बोनेट सारखे रासायनिक पदार्थ वापरून श्री गणेशमूर्तीचे विघटन करणे, हा श्री गणेशाचा अवमान आहे.