(म्हणे) ‘काश्मीर प्रश्नामध्ये तालिबान हस्तक्षेप करणार नाही !’ – तालिबान
तालिबानची मानसिकता, त्याचा इतिहास आणि पाकची असलेली फूस यांमुळे त्याच्या या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार ? स्वतःच्या पित्याला आणि भावाला ठार करणार्या मोगली मानसिकतेच्या जिहाद्यांवर विश्वास ठेवण्याचा मूर्खपणा भारत कधीही करणार नाही !