गोव्यात १६ सहस्र लिटर विनामूल्य पाणीपुरवठ्याला प्रारंभ
गोव्यातील प्रत्येक कुटुंबाला १ सप्टेंबरपासून नळजोडणीच्या माध्यमातून १६ सहस्र लिटर पाणीपुरवठा विनामूल्य देण्यात येईल, अशी घोषणा स्वातंत्र्यदिनी मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती.