देशात धर्मांतरविरोधी कायदा आणि कठोर शिक्षा नसल्याने हिंदूंचे अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा प्रयत्न ख्रिस्त्यांकडून केला जात आहे, हे सरकारच्या कधी लक्षात येणार ? – संपादक

आझमगड (उत्तरप्रदेश) – येथील करतालपूर पोलिसांनी रामचंद्र नावाच्या बाटग्या ख्रिस्त्याला वाराणसी येथून अटक केली आहे. तो करतालपूर येथे पैशाचे आमीष दाखवून हिंदूंना धर्मांतरित होण्यास सांगत होता, तसेच ५०० रुपयांच्या बदल्यात हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास दलित महिलांना सांगत होता. पोलीस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. तसेच त्याने किती हिंदूंचे धर्मांतर केले, याचाही शोध घेतला जात आहे. (केवळ शोध न घेता त्या हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात परत घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ! – संपादक)
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !