पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या खाईत चाललेला समाज !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘पूर्वीच्या पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर (जनरेशन गॅप) नसायचे. प्रत्येक पिढी आधीच्या पिढीशी समरस व्हायची. आजोबा, पणजोबांपासून नातवंडे, पतवंडे एकत्र असायची. हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले