कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांचा आज ८६ वा वाढदिवस !

पू. अनंत आठवले

२७ जून २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.