‘भारत माता की जय संघा’च्या गोवा विभागाच्या वतीने गोव्यात ठिकठिकाणी ब्रिटीशकालीन कायद्यांच्या प्रतीची होळी

समान नागरी कायदा संपूर्ण देशात लागू करण्याची मागणी करण्यात आली.

गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रवाशांमध्ये दिवसागणिक वाढ

‘जिनॉमी सिक्वेन्सिंग’साठी पाठवलेल्या ९४ टक्के नमुन्यांमध्ये कोरोनाचा ‘डेल्टा’ प्रकार सापडला

राज्यातील ७७ टक्के पीकक्षेत्रावर वातावरण पालटाचा परिणाम !

चक्रीवादळे, पूर, पावसाचे पालटते ‘पॅटर्न’ आणि तीव्र तापमान पिकांसाठी सर्वाधिक आघातप्रवण आहे

सातारा शहरातील गडकर आळी येथे घरफोडी !

घराच्या छतावरील दरवाजाचे कडीकोयंडे उचकटून चोरांनी घरात प्रवेश केला

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरात १२५ पत्रकारांची आरोग्य पडताळणी !

पूरकाळात आघाडीवर काम करणार्‍या पत्रकारांसाठी ७ ऑगस्टला ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य पडताळणी शिबिर घेण्यात आले.

भाषेच्या विकासाबाबत शासनकर्त्यांचा नाकर्तेपणा !

आपल्याला भाषेचा विकास करण्यासाठी कोणत्याही स्तरावरील आर्थिक पाठबळाची आवश्यकता नसते.

कोटी कोटी प्रणाम !

नगर येथील प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची आज जयंती
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा आज ५४ वा वाढदिवस !

कार्यालयातील सुरक्षारक्षकाला भुताकडून मारहाण !

कोलंबियामध्ये अंनिससारख्या संघटना असत्या, तर तेथेही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करून महापौरांना कारागृहात टाकण्याची मागणी करण्यात आली असती !

संगणकावर ‘गेम’ खेळण्याचा आणि त्यात भवितव्य (करियर) घडवण्याचा तरुणाईचा वाढता कल !

तरुण पिढीला धर्मशिक्षण न दिल्यामुळेच ती संगणकीय खेळ खेळण्याच्या विकृतीकडे ओढली गेली आहे. ‘साधना करणे’ हाच आनंदी जीवन जगण्याचा आणि सकारात्मक, तसेच तणावरहित विचार करण्याचा मूलमंत्र आहे’, हे तरुणाईवर बिंबवले पाहिजे.