परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

देशात शासकीय पत्रव्यवहार भारतीय भाषांमध्ये केलेल्या मजकुरात व्याकरणाच्या ढोबळ चुका दिसून येतात. आपल्याला भाषेचा विकास करण्यासाठी कोणत्याही स्तरावरील आर्थिक पाठबळाची आवश्यकता नसते. केवळ शासनकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे भारताची भाषांच्या बाबतीतही दयनीय स्थिती झाली आहे.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि हिंदु धर्म यांची पराकोटीची हानी करणारे आतापर्यंतचे राजकारणी !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेल्या पालटांची सद्गुरूंनी केलेली निरीक्षणे
गुरुस्तवन भावांजली
आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत !
सौ. स्वाती शिंदे साधकांचा व्यष्टी साधनेच्या आढावा घेत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सौ. वैशाली मुद्गल (वय ५० वर्षे) !