साधक आणि साधिकांना सासर-माहेर नसणे !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनचे विवाहित साधक-साधिका सर्वस्वाचा त्याग करून साधना करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मान-पान, अधिकार असे काही रहात नाही. पूर्णवेळ अध्यात्मप्रसार करणार्‍यांच्या घरात साधक-नवरा सेवेसाठी बाहेर पडला, तरी साधिका घरातील सर्व कामे कर्तव्य भावनेने करते. तिच्यासाठी सासर-माहेर, असे काहीच उरत नाही. त्यांच्यासाठी ‘प्रत्येक कर्म करतांना साधना करणे’ हाच भाग केवळ रहातो. हाच भाग पूर्णवेळ साधकांसाठीही होतो.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले