एकमेवाद्वितीय तीर्थक्षेत्र असलेला भूवैकुंठातील सनातनचा रामनाथी आश्रम !

कलियुगात धर्मग्लानीच्या काळातही आश्रमाची सात्त्विकता पूर्णपणे टिकून आहे सर्व हिंदूंना या क्षेत्राची ओळख व्हावी या हेतूने हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करते.

साधिकेने श्रीकृष्णचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

हे श्रीकृष्णा, जन्माला येण्यापूर्वी आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण-नि-क्षण तू माझ्या समवेत होतास, आहेस आणि असणार आहेस; म्हणून तुझ्या चरणी ‘कृतज्ञ’ आहे रे !

साधकांना स्वतःत अडकू न देता तत्त्वनिष्ठ करणारे विश्वव्यापी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि शिष्य म्हणून साधकांनी करावयाचे कर्तव्य !

समाजाकडून साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच सनातनच्या साधकांचे ‘शिष्य’ म्हणून असलेले कर्तव्य !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्‍याचा वृत्तांत !

महापुराच्या पाण्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर २ सहस्र वाहने अडकली !

महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल गौरव पुरस्कार जाहीर !

२६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदींविषयी अश्‍लाघ्य भाषेत टीका करणार्‍या पाद्य्राला अटक !

आतापर्यंत जगात वासनांध पाद्य्रांच्या कारवाया समोर येत होत्या. आता द्वेषमूलक आणि अश्‍लाघ्य विधाने करणारेही पाद्री आहेत, हेही समोर येत आहे. याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी बोलतील का ?

सांगली-कोल्हापुरात पाऊस थांबल्याने काहीसा दिलासा : पुराचे सावट कायम

कोल्हापूर अद्यापही संपर्कहीन
सहस्रो एकर शेतीची हानी
४० सहस्रांहून अधिक लोकांचे स्थलांतर

सांगली जिल्ह्यात पूर आणि अतीवृष्टीमुळे ७४ रस्त्यांवरील वाहतूक बंद !

जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी आल्याने जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक सेवा बंद केली आहे.

(म्हणे) ‘स्वतःच्या घरात मान मिळत नसल्याने दलित धर्मांतर करतात !’ – बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी

गरीब हिंदूंना आमीष दाखवण्यात येत असल्यानेच त्यांचे धर्मांतर होत आहे, हेच सत्य आहे. हे मांझी का सांगत नाहीत ?