नित्य साधना केल्याने शाश्वत विकास शक्य ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘व्यवसाय आणि व्यावसायिक पद्धती’ या विषयावरील संशोधन इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत सादर !

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी प्रकाशित झालेले सनातनचे ग्रंथ आणि पहिले ‘इ-बूक’ !

व्यष्टी आणि समष्टी साधना, आध्यात्मिक त्रास आणि आपत्काळाच्या अनुषंगाने उपाय या विषयांवर आधारित ग्रंथ हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले.

नांदेड येथील ८० पैकी २४ महसूल मंडळांत अतीवृष्टी झाल्याने नदी-नाले यांना पूर !

पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील पुलावरून पाणी वहात असल्याने काही काळासाठी संपर्क तुटला होता. पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे.

कोकणात अतिवृष्टीची शक्यता, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

कोकणामध्ये पुढील २ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

चिपळूणचा पूर ३६ घंट्यांनंतर ओसरला : १२ जणांचा मृत्यू

व्यापारी आणि नागरिक यांची कोट्यवधी रुपयांची हानी  

समाजाचे खरे गुन्हेगार !

पूर्वी कुंद्रा यांचे नाव श्रीमंत व्यक्तींच्या एका सूचीत आले होते; परंतु अधिकाधिक श्रीमंत होण्याची हाव कुंद्रा यांना समाजविघातक कृत्यांकडे घेऊन गेली.

पाद्रयांची हीन मानसिकता जाणा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण अन् शत्रूत्व निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला येथील पोलिसांनी अटक केली आहे.

आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !

‘२३ जुलै या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !’ यांविषयी  मार्गदर्शन करण्यात आले होते. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी लेख स्वरूपात तो येथे प्रसिद्ध करत आहोत.

सर्वाेत्तम शिक्षण कोणते ?

११ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे आणि आधुनिक मान्यता आणि दोष यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.   

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेला उपस्थित जिज्ञासूंचे निवडक अभिप्राय

सध्याच्या काळात नामजप हीच मोठी साधना आहे. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी हा वाईट काळ (आपत्काळ) कसा निभावायचा ? ते सांगितले. खरोखरच आतापासून कृती (साधना) करणार.