दहावीच्या मूल्यमापन प्रक्रियेमध्ये संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून गुणांची नोंदणी करतांना शाळास्तरावर त्रुटी राहिल्याचे निदर्शनास !

शाळांना मूल्यमापनाच्या गुणांची नोंद करण्याचे प्रशिक्षण दिले नव्हते का ? हे विद्यार्थ्याच्या भवितव्याशी खेळणे आहे ? शाळा प्रशासनामध्ये संवेदनशीलता का नाही ?

राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यामुळे सावेडी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ !

भाजपचा युवा नेता आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने सावेडी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ उडाला.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या सूत्रावरून विधान परिषदेत गदारोळ

राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या सूत्रावरून विधान परिषदेत जोरदार गदारोळ झाला.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देणारे महेश खिस्ते यांचा सन्मान

कोरोना संसर्गाच्या काळात समाजोपयोगी कार्य केलेल्या, तसेच नियमित आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिल्याविषयी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने महेश खिस्ते यांचा विशेष गौरव करण्यात आला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या दोन वर्षांत राज्यसेवा पूर्वपरीक्षा वगळता कोणतीच परीक्षा घेतली नाही

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भोंगळ कारभाराविषयी प्रशासन काय कारवाई करणार आहे ? विद्यार्थी आत्महत्या करत आहे, तर ही गंभीर गोष्ट आहे, हे प्रशासनाला लक्षात येत नाही का ?

शाळेची फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना त्रास दिल्यास कठोर कारवाई करणार ! – आयुक्त राजेश पाटील

दिलेल्या आदेशाची कार्यवाही खासगी आणि महापालिकेच्या शाळांमध्ये खरेच होत आहे ना, याचा तपास करण्यासाठीही यंत्रणा राबवायला हवी. तरच शुल्काच्या संदर्भातील शाळांचा मनमानी कारभार थांबेल.

अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी !

‘साधना  करून सूक्ष्मातील कळायला लागले की,  यज्ञाचे महत्त्व कळते. ते न कळल्याने अतीशहाणे बुद्धीप्रामाण्यवादी ‘यज्ञात वस्तू जाळण्यापेक्षा त्या गरिबांना द्या’, असे बडबडतात.’-  (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

गुरुपौर्णिमेला १७ दिवस शिल्लक

‘जेव्हा भक्त शेकडो जन्म सात्त्विक, श्रद्धायुक्त, वैदिक पद्धतीने विधीपूर्वक ईशाची उत्तम आराधना करतात, तेव्हा (एखाद्या जन्मात) प्रभु ईश, म्हणजे शंकर, संतुष्ट होऊन साक्षात् गुरुरूपाने दृग्गोचर होतात.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार घोषित !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, तसेच हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोनिका अरोडा आणि अधिवक्ता अश्विनी दुबे यांना ‘संविधान के रक्षक’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.