लाच मागितल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाच्या कह्यात !

पोलीस लाच घेतांना सापडणे हे पोलीस खात्याला लज्जास्पद !

चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यबंदी उठवल्यामुळे मद्यविक्रेत्याने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या छायाचित्राची केली पूजा-आरती !

एका मंत्र्याची पूजाअर्चा करणे आणि तेही त्यांनी मद्यबंदी उठवल्यामुळे हे लज्जास्पद आणि धर्मविरोधी आहे !

अभिनंदनीय निर्णय !

आदर्श शासनकर्त्याचे मापदंड योगी त्यांच्या कृतीतून घालून देत आहेत. योगीजींकडून प्रेरणा घेऊन देशाच्या स्तरावर समान नागरी कायदा व्हावा आणि त्याची कार्यवाहीही तत्परतेने व्हावी, ही अपेक्षा आहे.

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले !

आतापर्यंतच्या जाणवलेल्या भूकंपांच्या धक्क्यांपैकी यंदाचा धक्का सर्वाधिक होता, असे ग्रामस्थांनी सांगितले.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथील संचारबंदीचा कालावधी न्यून करण्याविषयी दोन दिवसांत निर्णय घेऊ ! – दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

आषाढी वारीच्या वेळी पंढरपूरसह १२ गावांत १७ ते २५ जुलैपर्यंत ९ दिवस प्रशासनाने संचारबंदी घोषित केली आहे.

गोहत्येचे भयावह परिणाम !

गोपालनाचा लाभ किती असेल ? हे सरकारने लक्षात घेऊन प्रथम गोवंशियांच्या रक्षणासाठी सर्वांत अधिक प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !

अशा आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा करा !

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अल् कायदाच्या मिनाज आणि मसरुद्दिन या दोघा आतंकवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. हे आतंकवादी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करणार होते.

अफवा पसरवणार्‍यांना सरकार शिक्षा का करत नाही ?

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले आहे, ‘गुळवेलमुळे यकृत निकामी होण्याचे वृत्त केवळ अफवा आहे.’

गोमंतकियांना पोर्तुगिजांच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आतापर्यंतच्या सत्ताधार्‍यांनी प्रामाणिकपणे कधी केला का ?

गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ?

हा आदेश नेहमीसाठी हवा !

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी जिल्ह्यात २२.७.२०२१ पर्यंत मनाई आदेश जारी केला आहे.