सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ साहाय्य घोषित करावे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

जिल्ह्यातील प्रयाग चिखली येथील दौर्‍यावर असतांना ते बोलत होते.

यापुढे ‘रेड झोन’मधील बांधकामांना अनुमती नको ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे

गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेणार्‍या वाहनाची विचारणा केल्यामुळे गोरक्षकांना मारहाण करून त्यांचे अपहरण !

धर्मांधांचा उद्दामपणा गोरक्षणाचे कार्य करणार्‍या हिंदूंच्या जिवावर उठला आहे, हे लक्षात घेऊन धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !

ऑगस्टपासून मुंबई उच्च न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी चालू होणार !

आठवड्यातील ४ दिवस न्यायालयाचे काम चालू असणार आहे. यामध्ये ३ दिवस प्रत्यक्ष, तर १ दिवस ‘ऑनलाईन’ कामकाज चालेल.

५ वर्षांत ५२८ कोटींहून अधिक रुपये व्यय करून ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत ६२ प्रकल्पांपैकी केवळ १२ प्रकल्पच मार्गी !

कोट्यवधी रुपयांचा व्यय होऊनही ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत येणारे प्रकल्प पूर्ण न होणे हे गंभीर आहे. कोट्यवधी रुपये कुठे गेले ?, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडल्यास चूक ते काय ?

(म्हणे) ‘दोन ग्रहांच्या युतीचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही !’ – पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांचे अज्ञानमूलक विधान

‘‘फलज्योतिष ग्रंथात कालसर्पयोग याविषयी लिखाण आहे; मात्र आता ते कालबाह्य झाले आहे. सध्या त्यात काहीही तथ्य नाही. असे असले, तरी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे.

अतीवृष्टीने वाहून गेलेल्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या सातारा जिल्हा परिषदेच्या सूचना

उदयसिंह उंडाळकर यांनी तलावावरील वाढलेली झाडी काढण्यासाठी पहाणी करण्यात यावी, अशी मागणी केली.

नियम पाळा अन्यथा जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येतील ! – राधाकृष्ण गमे, नाशिक विभागीय आयुक्त

गमे पुढे म्हणाले की, रुग्णसंख्या वाढत राहिली तर त्याचा ताण आरोग्ययंत्रणेवर येणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे कोरोना संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणार्‍या घटकांना सवलत देऊ नका.

प्रामाणिक विद्यार्थ्यांची व्यथा !

प्रामाणिक विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करतांना प्रत्येक विद्यार्थी हा प्रामाणिकच असेल, असे चित्र निर्माण करायला हवे. विद्यार्थ्यांसाठीच्या ध्येयाच्या वाटा भारतीय शिक्षणप्रणालीत मिळतील, हे मात्र निश्चित !