गोव्यात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही !

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात संभ्रम !

कळणे खनिज प्रकल्पाचा बांध फुटल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

कळणे खनिज प्रकल्प बंद करा ! – संतप्त ग्रामस्थांची मागणी  

गाळेल येथे खचलेल्या डोंगराखाली गाडला गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

प्रशासनाने शोध मोहीम चालू ठेवल्याने ३० जुलैला गीतेशचा मृतदेह सापडला.

वृक्षतोड बंदी असतांनाही सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत १६ सहस्र झाडे तोडली !

तोडलेली झाडे जाग्यावरच जाळून टाकल्याचा खोटा पंचनामा

‘कोळसा ब्लॉक’ वाटपासंबंधीचा प्रश्न पुन्हा पुढे ढकलल्याने विधानसभेत विरोधकांकडून गदारोळ

कोळसा ब्लॉक वाटपात १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप

पुरामध्ये घर पूर्णपणे मोडलेल्यांना २ लक्ष रुपये हानीभरपाई १५ ऑगस्टपर्यंत देणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

तिलारी आणि म्हादई या नद्यांच्या परिसरात ३ दिवसांच्या कालावधीत सुमारे १५ ते २५ सेंटीमीटर पाऊस पडल्याने या परिसरात पूर आला होता.

बाणावली येथील बलात्कार प्रकरणी माझ्या विधानाचा माध्यमांतून विपर्यास करण्यात आला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘रात्रभर अल्पवयीन मुली समुद्रकिनार्‍यावर काय करतात ? पालकांनी अधिक दायित्वाने वागावे’,

गेली दोन वर्षे आमच्याकडे कुणीच पाहिले नाही ! – चिखली (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामस्थ

हे ग्रामस्थ पुढे म्हणाले, ‘‘तुम्ही आश्वासन देणार आणि परत जाणार. आदित्य ठाकरेसाहेब आले होते. त्यांनीही पाहिले नाही. आम्ही आमच्या कामाला लागणार, तुम्ही तुमच्या कामाला लागणार. परत कुणी आमच्याकडे बघणार नाही.’’ 

पूरग्रस्त भागात वीजदेयकांची वसुली नको ! – नितीन राऊत, ऊर्जामंत्री

परिस्थिती निवळल्यावर वीजदेयकात कितपत दिलासा देऊ शकतो, याचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगली येथील पत्रकार परिषदेत दिली.

चीनची दादागिरी आणि ती थांबवण्यासाठी काय करावे ?

भारतातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. तसे झाले, तरच चीनला कळेल की, संपूर्ण भारत आणि जग त्याच्या विरोधात गेले आहे. तेव्हाच त्याची दादागिरी थांबेल आणि एक चांगला देश म्हणून पुढे येईल.