काश्मीरमधील आतंकवाद कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

श्रीनगर – येथील नवाकदल परिसरामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात शेख मीरान हा २५ वर्षीय तरुण ठार झाला. गेल्याच आठवड्यात आतंकवाद्यांनी त्राल येथे शिक्षण विभागाचे कर्मचारी जावेद अहमद यांच्या घरात घुसून त्यांची हत्या केली होती.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !