कवितेद्वारे पूरग्रस्तांची साद

कोल्हापूर, २७ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर नेहमीच आगळ्या-वेगळ्या गोष्टींसाठी ओळखले जाते. मातीशी रांगडेपण जपावे ते कोल्हापूरनेच. पुरात सर्वस्व वाहून गेले, तरी येथील लोकांमध्ये परत उभे रहाण्याची जिद्द आहे. अशाच एका फलकावर लिहिलेल्या कवितेतून ‘श्री महालक्ष्मीदेवी, जोतिबा देवा सगळ काढून घे; मात्र लढण्याची उमेद वाढवून दे !’, अशी भावनिक साद घालण्यात आली आहे. हा फलक सध्या कोल्हापूरकरांना महापुराच्या विरोधात लढण्याची एक नवी उर्मी देत आहे !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद
मोरजी (गोवा) येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या कारवाईच्या वेळी अधिवक्ता आणि तक्रारदार यांच्यावर जीवघेणे आक्रमण
अग्नीसुरक्षेचे नियमभंग करणारी भिवंडी येथील २ औद्योगिक आस्थापने ‘सील’ !
आरोग्य, पाणीपुरवठा आणि प्राथमिक शिक्षण समिती सभापती, तसेच उप-सभापती निवड !