बँकांच्या बुडवलेल्या कोट्यवधी रुपयांची सद्यःस्थिती !
गत १० वर्षांमध्ये भारतातील अनेक नावाजलेल्या बँका बुडालेल्या आहेत. या बँकांमध्ये जनतेने गुंतवलेले सहस्रो कोटी रुपयेही बुडाले आहेत. यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जाऊन त्यांची पुष्कळ मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि मानसिक हानीही होते.