हिंदु धर्माला मूळ वैभव सनातन संस्थेच्या विचारधारेनुसार मिळू शकते ! – गो.रा. ढवळीकर, ज्येष्ठ साहित्यिक

हिंदुधर्मकार्य मठाधिपतींनी करायला पाहिजे होते आणि ते कार्य आता सनातन संस्था करत आहे.

गोव्यातील मुरगावचा श्री दामोदर भजनी सप्ताह यंदाही मर्यादित स्वरूपात साजरा होणार

श्री दामोदर भजनी सप्ताहाला मंदिरात कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही

गोव्यात सर्वत्र मुसळधार पाऊस : सलग ६ व्या दिवशी जनजीवन विस्कळीत

हणजुणे, कायसूव आणि आजगाव भागांत ६ मासांपूर्वी केलेले हॉटमिक्स डांबरीकरण पहिल्या पावसात उखडले

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ऑगस्टला ‘राष्ट्रीय लोक न्यायालया’चे आयोजन

तडजोडीने सोडवण्यासाठी ठेवण्यात आली आहेत २ सहस्र ३३४ प्रकरणे

भुईबावडा घाटात कोसळलेली दरड हटवल्याने एकेरी वाहतूक चालू

पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या पथकाने दरड हटवल्यानंतर दुपारी एकेरी वाहतूक चालू करण्यात आली.

हिंदु धर्माची महानता !

‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे इतर पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे उदात्त ध्येय असणारा हिंदु धर्म !’

मुंबईतील चेंबूर येथे दरड कोसळून १५ जणांचा, तर विक्रोळी येथे ५ जणांचा मृत्यू !

१७ जुलैला रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईचे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. भूस्खलन, तसेच इमारत कोसळल्यामुळे काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या.

‘विकिपिडीया’ संकेतस्थळावरील माहिती अविश्‍वासार्ह असून साम्यवादी विचारसरणीला पूरक !

साम्यवाद्यांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल ठेवले, त्या क्षेत्राची अपरिमित हानी केली, हा इतिहास आहे. साम्यवाद हा जगासाठी घातक आहे, हे लक्षात घेऊन तो हद्दपार करण्यासाठी आता जागतिक स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

(म्हणे) ‘समाज फादर स्टेन स्वामी यांचे ‘अमूल्य योगदान’ सदैव लक्षात ठेवील !’ – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मुक्ताफळे

शहरी नक्षलवादी असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी  असल्याचा आरोप असलेले फादर स्टॅन स्वामी यांचे कुठले ‘योगदान’ झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ‘अमूल्य’ वाटते ?, हे जनतेला कळले पाहिजे !