कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पारनेर (नगर) तालुक्यातील ७१ गावे संवेदनशील घोषित

पारनेर तालुका कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ ठरला आहे. तालुक्यातील २२ गावांत दळणवळण बंदी असून ७१ गावे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

कोल्हापूर ते श्री क्षेत्र नंदवाळ या पालखी सोहळ्याचे २० जुलैला प्रस्थान

प्रतिवर्षी आषाढीच्या निमित्ताने भक्त मंडळ आणि जय शिवराय फूटबॉल प्लेअर तरुण मंडळ’ यांच्या वतीने होणारा ‘श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा’ हा २० जुलैला विठ्ठल मंदिर, मिरजकर तिकटी येथून सकाळी ८ वाजता प्रस्थान करणार आहे.

‘स्वॅब’ पडताळणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

‘स्वॅब’ पडताळणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारात त्वरित सुधारणा कराव्यात ! – राजेश क्षीरसागर, शिवसेना

निधन वार्ता

पुणे येथील हडपसर केंद्रातील सनातनच्या साधिका सौ. मंजू सिंग यांच्या उत्तरप्रदेश येथे वास्तव्यास असणार्‍या आई सौ. माया जगदेव सिंग यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

फेरीवाल्यांना अनुदान न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबणार ! – अविनाश कदम, नगरसेवक  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने ६ मासापूर्वी फेरीवाल्यांसाठी १ सहस्र ५०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले; परंतु अद्याप कोणत्याही फेरीवाल्याला अनुदान मिळालेले नाही.

गुन्हेगारी रोखण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करणार ! – मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, नगर

नगर जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वांत जास्त गुन्हेगारीच्या घटना
गुन्हेगारी अल्प करण्यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेसह गुन्हेगारांवर तात्काळ आणि कडक कारवाईही करायला हवी !

गोप्रेमींच्या भावना डावलून गोवा शासन ‘बकरी ईद’ला गोवंशियांची ‘कुर्बानी’ देण्यासाठी कर्नाटक येथून गोवंश आणण्याच्या सिद्धतेत !

गोप्रेमींचा संभाव्य विरोध मोडून काढण्यासाठी ‘गोवा मांस प्रकल्पा’च्या सभोवताली जमावबंदी आदेश लागू

(म्हणे) ‘भारताने बांधलेल्या इमारती पाडा !’ – पाकच्या गुप्तचर संस्थेची तालिबानला सूचना

भारताने पाक तालिबान्यांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे अपरिहार्य आहे !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देहली भेटीवर

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘देहली भेटीच्या वेळी शक्य झाल्यास मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहे.’’

दोडामार्ग तालुक्यात राज्यमार्गांची दुरवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लाखो रुपये खर्च करूनही प्रत्येक वर्षी रस्त्यांची दुरवस्था होते, याचा अर्थ हे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे