संकल्प पूर्ण होऊन ईश्वरी राज्य येईल ।
वेळ येईल अनिष्ट शक्तींच्या नष्ट होण्याची, ईश्वरी राज्य येईल संकल्प पूर्ण होईल।
वेळ येईल अनिष्ट शक्तींच्या नष्ट होण्याची, ईश्वरी राज्य येईल संकल्प पूर्ण होईल।
मायेची दोरी जोपर्यंत आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टांप्रत पोचणे कठीण आहे.
गंगेमुळे पाप, शशी (चंद्र) मुळे ताप (मानसिक तणाव) आणि कल्पतरूमुळे दैन्य (दारिद्र्य) नाहीसे होते. याउलट श्री गुरुदर्शनाने पाप, ताप अन् दैन्य या तिन्ही गोष्टींचे हरण होते, म्हणजेच हे तिन्ही त्रास दूर होतात.
गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण.
‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव अनुभूतींच्या रूपात येथे देत आहोत.
सौ. मंजुषा शशिधर जोशी यांचे निधन झाले.१५.७.२०२१ या दिवशी त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध झाले. त्यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. सौ. मंजुषा जोशी यांच्या मृत्यूनंतर दिसलेल्या दृश्यात त्यांचा सूक्ष्मदेह स्वतःचा मृत्यू स्वीकारत नसल्याचे जाणवणे आणि त्यांची साधना चांगली असल्याने काही वेळाने सूक्ष्मदेहाने ती गोष्ट स्वीकारणे ‘सौ. मंजुषा जोशी यांचे १७.४.२०२१ या दिवशी निधन झाले. ही बातमी कळल्यावर काही क्षण माझे मन शांत झाले आणि मनात गुरुदेवांप्रती शरणागती निर्माण झाली. त्या वेळी मला पुढील दृश्य … Read more
साधकांना विष्णुरूप दाखवून त्यांच्यावर कृपा करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
मला प.पू. भक्तराज महाराज (बाबा) ‘गुरु’ म्हणून लाभले. तेव्हापासून माझ्या मनामध्ये इतर विषयांचे विचार यायचे नाहीत.
कु. ध्रुव निखील महाबळेश्वरकर याचा वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी ( ३१ मे २०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याचे आई, वडील, आजोबा आणि साधक यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.