भिवंडीतील कसाईवाडा येथील धर्मांध आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांना धर्मांधांकडून मारहाण !
जे पोलीस धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते सर्वसामान्य जनतेचे काय रक्षण करणार ?
जे पोलीस धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते सर्वसामान्य जनतेचे काय रक्षण करणार ?
पुरो(अधो)गाम्यांना ‘मॉब लिंचिंग’च्या (जमावाने केलेल्या हत्येच्या) अशा घटना कशा दिसत नाहीत ? अशा वेळी त्यांची बोबडी वळते का ?
कोरोनाच्या संसर्गामुळे जमावबंदी आणि संचारबंदी यांच्या नियमांचे पालन करून मोजक्या वारकर्यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे प्रस्थान वीणा मंडपातून आजोळघरी झाले.
पुणे ग्रामीण भागात होत असलेल्या गायी, बैल, वळु चोरी तसेच अवैधरित्या हत्या करण्यासाठी गोवंश वाहतूक सतत चालू आहे. प्रतिदिन सर्रासपणे प्राणी संरक्षण अधिनियम, गोवंश हत्या बंदी कायद्याचे उल्लंघन होत आहे.
महापालिकेची विविध कामे घेताना बनावट (एफ्.डी.आर्.) कायम ठेव आणि बँक गॅरंटी देऊन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी १० ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे नोंद केले आहेत.
महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वाढला आहे. त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाधिकार्यांनी ११ ते २४ जुलै या कालावधीत आषाढी एकादशीच्या निमित्ताने होणार्या पंढरपूर येथील वारीसाठी बेळगाव जिल्ह्यातील वारकर्यांना बंदी घातली आहे.
‘कीर्तनकार आणि प्रवचनकार तात्त्विक माहिती सांगतात, तर खरे गुरु प्रायोगिक कृती करवून घेऊन शिष्याची प्रगती करतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘समाजाने साधना करून आत्मबळ निर्माण करावे’, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने गेल्या ८ मासांपासून ‘ऑनलाईन’ सत्संग श्रृंखलेचे आयोजन करण्यात येते. या श्रृंखलेतील जिज्ञासूंसाठी संस्थेच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याचे आयोजन…
सध्या राज्यापुढे असलेले कोरोनाचे संकट, नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेली शेतकर्यांची हानी आदी महत्त्वाचे विषय मांडण्यासाठी अधिवेशनात वेळ देण्यात आलेला नाही.