|

भिवंडी – येथील अनेक गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या एका धर्मांध आरोपीला पकडण्यासाठी गुजरातच्या वलसाड येथून पोलीस आले होते. पोलीस आल्याचे कळताच आरोपीने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. त्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांना धर्मांध जमावाने मारहाण करण्यास आरंभ केला. हा व्डिडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये पोलीस मार खात असून जमावाचा प्रतिकार करण्यास असमर्थ आहेत, असे दिसत आहे.
Bhiwandi Crime News | गुंडाच्या मृत्युनंतर जमावाची पोलिसांना मारहाण; भिवंडीतील निजामपुरा कसाई वाडा येथील व्हिडिओ व्हायरल (Video)#crime #Bhiwandi @Navimumpolice @ThaneCityPolice pic.twitter.com/vBxWiy2ZhH
— Policenama (@Policenama1) July 4, 2021
स्थानिक धर्मांधांनी पोलिसांवर आरोपीला धक्का देऊन मारल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर आक्रमण केले. धर्मांध स्त्री-पुरुषांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने भाजप नेत्याची हातोड्याने केली हत्या !