राजस्थानमध्ये कोरोनाच्या लसींचे ११ लाख ५० सहस्र डोस वाया !  – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचा दावा

सरकारी आकडेवारीनुसार केवळ २ टक्के डोस वाया !

ज्येष्ठ त्यांचे आयुष्य जगले असल्याने त्यांच्याऐवजी तरुणांना लस द्या !  

जर केंद्र सरकारकडे लसच नव्हती, तर त्यांनी लसीकरणाची घोषणा का केली ?

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे गॅस सिलिंडरच्या स्फोटात २ घरे उद्ध्वस्त झाल्याने ८ जणांचा मृत्यू

एका घरात जेवण बनवत असतांना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातामध्ये २ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व सीमा १५ जूनपर्यंत बंद रहाणार

गोवा शासनाचे कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला गोवा खंडपिठात आव्हान

न्यायालयाचा निर्णय आरोपीच्या अपराधाऐवजी तक्रारदाराच्या साक्षीदाराला दोषी ठरवण्यास अधिक प्राधान्य देणारा आहे.

संचारबंदीच्या काळात खांडोळा, माशेल येथील श्री शांतादुर्गा मंदिरात चोरी

राज्यात संचारबंदी लागू असतांना चोरटे असे बिनबोभाट कसे काय फिरतात ?

कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणार्‍या ठेकेदाराकडून होणार्‍या लुबाडणुकीची चौकशी करा !

ठेकेदाराने लुबाडलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी मनसेचे पदाधिकारी अथवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी.

पायी वारीची परंपरा नियमित रहावी यासाठी वारकरी महाराज मंडळींचा आग्रह

सोहळ्यावर बंदी घालणे वारकरी संप्रदाय कदापि मान्य करणार नाही ! – ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर,

शिक्षणात माणुसकी न शिकवल्याचा परिणाम !

‘शाळेपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत कोणत्याही शिक्षणात माणुसकी न शिकवल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात जनतेला लुबाडणारे व्यावसायिक आणि नोकरी करणारे निर्माण झाले आहेत.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले